ग्रामपंचायत महिती

कार्यकारी मंडळ

सौ.कविता श्रीहरी ठाकरे (सरपंच)
सौ. मिरा दत्तात्रय ठाकरे ( उपसरपंच )
श्रीमती.आम्रपाली जगन्नाथ देसाई (ग्रामसेवक)
श्री.तानाजी खंडू साठे(सदस्य)
श्री.अशोक देवराम नवले (सदस्य)
श्री.योगेश जगन्नाथ खुटे(सदस्य)
सौ.शितल गणपत ठाकरे (सदस्य)
सौ.सिंधुबाई रामदास खुटे(सदस्य)
श्री.बापु शिवाजी ठाकरे ( सदस्य )
सौ.मनिषा सिताराम खुटे (सदस्य)
कु. तुषार खंडेराव आवारे (संगणक परिचालक)
श्री.विकास गंभीर साबळे (शिपाई)
श्री.दत्तु कुशाबा खुटे ( जलसुरक्षक )
कु.अतुल विलास खुटे ( ग्राम रोजगार सेवक )
ग्रामपंचायत महिती

लोकसंख्या – पुरुष -१२५१
स्री – ११९९
एकूण - २४५०
अनु.जाती -१५२
अनु जमाती-७८
भौगोलिक क्षेत्र – ९१५ हे आर लागवडी खालील क्षेत्र – ८४८.३३ हे आर दोन हे पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी -८२८ दोन पेक्षा जास्त हे क्षेत्र असलेले शेतकरी -११३ गावातील एकूण पशुधन संख्या -१३५१ वन – ० हे आर गायरान – १८.७३ हे.आर
दुधसंकलन केंद्र -२ शिक्षण – प्राथमिक शाळा १ ते ४ विध्यार्थी संख्या –
माध्यमिक शाळा - ५ ते १० वी विध्यार्थी संख्या – आरोग्य उपकेंद्र – १
तालुका कार्यालये अंतर १२ किमी
जवळील रेल्वे स्टेशन – लासलगाव १२ किमी बचतगट माहिती -
दारिद्यरेषे खालील – ७१

ग्रामपंचायत कार्यालय –१

विविध कार्यकारी सो . १

तलाठी कार्यालय -१

प्राथमिक शाळा –

माध्यमिक शाळा -१

व्यायामशाळा -१

समाजमंदिर -१

पोस्ट कार्यालय -०

 रस्ते – गावांतर्गत रस्ते- कॉन्क्रेट / पक्के

गावातील शौचालय स्थिती – पूर्ण  

एकूण कुटुंब –  

असलेले शौचालये –  

गावास निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त

गावास पर्यावरण विकास रत्न पुरस्कार प्राप्त

दिवाबत्ती – एकूण पोल –३४

ग्रामपंचायत कार्यालय आय एस ओ मानांकन प्राप्त

ग्रा.प. मेल chdurdhul@gmail.com