ग्रामपंचायत कार्यालय उर्धुळ, ता.चांदवड, जि.नाशिक

ग्रामपंचायत उर्धुळ, ता चांदवड येथे १ ते ३३ नमुने लेखे अद्यावत करणे संगणक इंटर्नेट WIFE सुविधा वापर

ग्रा प उर्धुळ, ता चांदवड जि नाशिक येथे इंटरनेट सुविधा वापर NIC प्रणाली द्वारे ११ सोफ्ट वेअर माहिती अद्यावत करण्यासाठी करण्यात आली आहे ई ग्राम स्वराज या प्रणालीद्वारे लेखे अद्यावत करण्यात आलेले आहेत ग्रा प त्तीचे अभिलेखे १ ते ३३ अद्यावत करण्यात आली आहेत. गावातील सर्व माहिती अद्यावत करण्यात आली आहे जन्म मृत्य उपजत दाखले संगणीकृत इंटर नेट प्रणाली द्वारे देण्यात येतात .दररोजची कामे करण्यासाठी या सुविधांचा वापर कार्यात येतो

जलसंधारण

उर्धुल गॅलरी

अंगणवाडी
वाचनालय
क्रीडांगण
नाविन्य पूर्ण उपक्रम सुरक्षतेतच्या दृष्टीने संपूर्ण गाव सी सी टीवी नियंत्रणाखाली

कार्यकारी मंडळ

सौ.कविता श्रीहरी ठाकरे (सरपंच)
सौ. मिरा दत्तात्रय ठाकरे ( उपसरपंच )
श्रीमती.आम्रपाली जगन्नाथ देसाई (ग्रामसेवक)
श्री.तानाजी खंडू साठे(सदस्य)
श्री.अशोक देवराम नवले (सदस्य)
श्री.योगेश जगन्नाथ खुटे(सदस्य)
सौ.शितल गणपत ठाकरे (सदस्य)
सौ.सिंधुबाई रामदास खुटे(सदस्य)
श्री.बापु शिवाजी ठाकरे ( सदस्य )
सौ.मनिषा सिताराम खुटे (सदस्य)
कु. तुषार खंडेराव आवारे (संगणक परिचालक)
श्री.विकास गंभीर साबळे (शिपाई)
श्री.दत्तु कुशाबा खुटे ( जलसुरक्षक )
कु.अतुल विलास खुटे ( ग्राम रोजगार सेवक )